आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवतं की आयुष्य म्हणजे काही स्पर्धा (रेस) नव्हे. आयुष्य म्हणजे प्रवास. कुणी आपल्यापुढे तर कुणी आपल्यामागे असणारच. सगळेच आपापला मार्ग क्रमित आहेत. थोड्याफार फरकाने सगळेच संघर्ष करत आहेत. उगाच आपला मोठेपणा, इगो, सुख-दुःख यांचं प्रदर्शन करण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाचंच आयुष्य एकेक महाकाव्य आहे आणि प्रत्येकच जण आपापल्या कथेचा नायक/नायिका आहे.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
तुकाराम
तुकाराम मुंडेंना लोकांनी चक्क तुकाराम महाराज करून टाकलं आणि तेही असे तुकाराम महाराज जे लोकांना हवे आहेत. तुकाराम महाराज काय किंवा तुकाराम मुंडे काय दोघेही शेवटी माणसेच. त्यांना माणसेच राहू द्या. लार्जर दॅन लाईफ काहीही आणि कुणीही नसतं. किंबहुना लार्जर दॅन लाईफ असं कुणी असावं ही आपण सगळ्यांच्या मनातली भावना असते. सांख्यिकीच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुतेकजण मध्याच्याच अवती भवती कुठेतरी असतात आणि मग कधीतरी कुणी एखादा तुकाराम होतो मध्यापासून थोडा दूर जाऊ पाहणारा. आपण त्यांना लार्जर दॅन लाईफ ठरवून मोकळे होतो आणि आपली आपल्याच कर्तव्यापासून सुटका करून घेतो. आपण आपली नैतिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या अशा आऊटसोर्स करू पाहत असतो.
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
राम
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०
आंतरजातीय विवाह
गुरुवार, २३ जुलै, २०२०
लॉकडाउन
रविवार, १९ जुलै, २०२०
कोरोना - हे पाप कुणाच्या माथी मारायचं ?
शनिवार, ६ जून, २०२०
परीक्षा
गुरुवार, ४ जून, २०२०
गुरुवार, २८ मे, २०२०
खुर्ची
गुरुवार, २१ मे, २०२०
लॉकडाउन की मुस्कटदाबी
रविवार, १७ मे, २०२०
गुरुवार, ९ एप्रिल, २०२०
कोव्हीड-१९ नंतरचं जग
शनिवार, ४ एप्रिल, २०२०
आकडे
दिवे
-सरोजकुमार भोसले