परीक्षा हव्यात की नको या वादाला राजकीय वळण लागलेलं आहे. यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचं काय मत आहे हे जाणून घेतलं पाहिजे. जेएनयू, आयआयटी आदींसारख्या देशातील अग्रगण्य स्वायत्त संस्था/विद्यापीठे याबाबतीत कोणता मार्ग अवलंबीत आहेत हेही एकदा पाहिलं पाहिजे. विशेष म्हणजे स्टेकहोल्डर्स - शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अंधारात ठेऊन नंतर अचानक सरप्राईझ देण्यापेक्षा (जी नेहमीची सरकारी कार्यपध्दती आहे) विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावेत. केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेल्यांच्या भरवशावर निर्णय घेण्यात येऊ नयेत.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
शनिवार, ६ जून, २०२०
गुरुवार, ४ जून, २०२०
From time to time it has been the pandemics that wiped out considerably large chunks of human population, yet history is full of stories of socio-political rivelries and who's who kinda stuff. I don't remember studying history of any pandemic and humanity's response to it. Now, I think, is a time to reconsider what history should be taught to coming generations.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)