'राम मंदिराच्या बाबतीत तुझी भूमिका काय आहे ?'
'माझ्या भूमिकेचा संबंध काय? एक हिंदू म्हणून माझी भूमिका मंदिर व्हावे हीच असायला हवी आणि आहे . मला अधून मधून स्युडो सेक्युलॅरिझमचे उमाळे नाही येत. राम मंदिराबाबत भूमिका विचारणे म्हणजे मूर्खपणा होय. सत्य काय आहे? त्या जागी आधी मंदिर होते हे सिद्ध झालंय त्यामुळे माझ्याच काय कुणाच्याही भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे? आणि माझी भूमिका विचारण्यामागचा हेतू मला उजवा, डावा, कट्टर, धर्मांध, सेकुलर, आमच्या बाजूचा, त्यांच्या बाजूचा आदींपैकी एक लेबल लावणे हाच असू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा