माणूस हळू हळू एकटा पडत जातो. आयुष्याचा काही काळ अगदी जत्रा असते आणि मग सगळेच आपापल्या प्रश्नांमध्ये अडकत जातात, इतके की आपल्या माणसांच्या गर्दीत असूनही प्रत्येक जण एकेकटाच असतो. आनंद, दुःख, उद्वेग, संघर्ष यांच्या कल्लोळात प्रत्येक वेळी तो एकटाच असतो. तो आणि त्याचं एकट्याचं एकाकी विश्व बस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा