पृष्ठे

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

आपण जिथे आहोत तिथून इतरांची आयुष्यं किती सुंदर दिसतात, नाही का? दुरून डोंगर साजरेच दिसतात. जवळून पाहिल्यावरच कळतं की किती काटे कुटे आणि खाच खळगे आहेत ते. आपल्या सुखाच्या कल्पनाही कधी कधी किती उथळ असतात. खूप मोठी झेप घ्यावीशी वाटते. पण छोटी छोटी पावले टाकण्यातही आनंद असतोच की. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा