आयुष्य म्हणजे गरजांची रांग आणि त्या पूर्ण करण्यासाठीचा आटापिटा. एक गरज पूर्ण होत नाही तोवर दुसरी उभी राहते. गरजा आपल्यापेक्षा एक पाऊल पुढेच असतात, नेहमीच. या गरजांचं रूपांतर कधी हव्यासात होतं लक्षातच येत नाही आणि मग सुरु होते जीवघेणी धावपळ. हे सगळं कळत असतं पण इलाज नसतो प्रवाहासोबत वाहत जाण्याशिवाय.
अगदी बरोबर राजे पण काहीतरी नवीन करायची इच्छा असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा धाडस करावाच लागेल... नाही का ?
उत्तर द्याहटवा