गेली जवळपास दोन वर्षे मी जिथे राहतोय त्या आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलचे हे काही फोटोज. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून घेतल्याने फोटो क्वालिटी तितकीशी चांगली नाही. तरीही a picture is worth more than thousand words...! म्हणून हा प्रपंच. तसं आमचं होस्टेल म्हणजे अगदी हिरवाईने नटलेलं आहे हे पहालच तुम्ही.
एका सायंकाळी होस्टेलच्या गच्चीवरून घेतलेला हा फोटो
माझ्या रूममधून दिसणारा होस्टेलचा परिसर
वृक्षवल्ली आम्हां सोयरे…
आणि ही वनचरे सुद्धा…
हे badminton court …
… आणि ही माझी रूम.
एक झाड वठलेलं…
माझ्या रूमच्या galleryमधून दिसणारं दृश्य
galleryतून आत येणारं सकाळचं उन…
हा सुद्धा galleryमधून घेतलेला एक फोटो…
रात्र उतरल्यावर
होस्टेलवर हळुवार उतरणारं चांदणं…
आणि हा इथे मी …






















nice photo
उत्तर द्याहटवाMast :)
उत्तर द्याहटवा