पृष्ठे

सोमवार, २० एप्रिल, २०१५

आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला जाणवतं की आपल्याला उभं राहण्यासाठी सुख, यश, अचिव्हमेंट्स, देव, दैव, समाजमान्यता यांसारख्या कसल्याच कुबड्यांची गरज नाही आणि कधीच नव्हती. आपण आपल्याच बळावर उभे आहोत आणि राहू शकतो, स्वयंभू असे. आपण आपल्यातच एक विश्व असतो. गरज असते ती जरा अंतर्मुख होऊन विचार करण्याची. स्वतःशीच संवाद साधण्याची. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा